

Nagpur Real Estate Fraud News
sakal
नागपूर : शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दीपक सुरेश गाडगे (रा. धरमपेठ) यांची तीन बांधकाम कंपनीच्या संचालकांनी ११ कोटी ७७ लाख रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघांविरोधात सीताबर्डी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.