Buldhana Accident
esakal
बुलढाणा : जिल्ह्यातून एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. गर्भवती पत्नीला (Pregnant Wife) सासुरवाडीत भेटण्यासाठी निघालेल्या एका 30 वर्षीय तरुणाचा मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी येथे दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 20 सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.