Farmers Protest : हरभरा पिकात प्रशासनाने चालवला बुलडोझर; नुकसान भरपाई मागणाऱ्या पीिडत शेतकऱ्यांना पोलिसांनी केली अटक

Agricultural Damage : कामठी तालुक्यातील सोनेगाव राजा येथे गॅस पाइपलाइनसाठी बुलडोझरने शेतकऱ्यांचे हरभरा पिक पाडले. पीडित शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी करत आंदोलन केले, त्यानंतर पोलिसांनी अटक केली.
Farmers Protest
Farmers Protest sakal
Updated on

कामठी : तालुक्यातील सोनेगाव राजा येथे गेल इंडिया गॅस पाइप कंपनीच्या वतीने नागपूर ते झारगुंडा ओरिसापर्यंत सीएनजी व पीएनजी गॅस पाइपलाईन अंडरग्राऊंड टाकण्याचे काम सुरू आहे. कामठी तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीचा योग्य मोबदला देण्याच्या मागणीसाठी माजी जि.प.अध्यक्ष सुरेश भोयर, जि.प.सदस्य दिनेश ढोले यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com