
नागपूर : शहरातील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार मनपाने गुरुवारी(ता.२४) पुन्हा राजनगर झोपडपट्टीवर बुलडोझर चालवून कारवाईत ५० अनाधिकृत झोपड्या पाडण्यात आल्या. यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.