Investment Scam : ‘न्युरो ट्रेड’च्या नावाखाली १५.३७ लाखांचा गंडा; खासगी व्यावसायिकाची सायबर चोरट्याकडून फसवणूक

Nagpur Cyber Crime News : नागपुरातील एका व्यावसायिकाला दररोज ५ टक्के नफ्याचे आमिष दाखवून 'न्युरो ट्रेड आयए' व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे १५ लाख ३७ हजार रुपयांना गंडा घालण्यात आला.
Investment Scam
Investment Scamsakal
Updated on: 

नागपूर : दररोज ५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवित, सायबर टोळीचे कारस्थान करून एका खासगी व्यावसायीकाची १५ लाख ३७ हजार २०० रुपयांनी ऑनलाइन फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी नागपूर शहर सायबर पोलिसांनी सायबर चोरट्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Cyber Crime
Nagpur Digital Arrest
Chh. SambhajiNagar Cyber Fraud
Nagpur Cyber Fraud
Marathi News Esakal
www.esakal.com