

Butibori MIDC Accident
sakal
बुटीबोरी : एमआयडीसीतील अवाडा कंपनीत झालेल्या अपघातात फोरक्लिफ्टची धडक लागून जखमी झालेल्या एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. मृत कामगाराचे नाव कैलाश खुशाबराव कैकाडी (वय ३७, रा. बेला, ता. उमरेड) असे आहे.