Nagpur Crime: कॅफे मालकाला तलवारीने धमकी देऊन खंडणी घेतली; नागपूर येथील घटना
Nagpur News:कॅफेच्या मालकाला दोघांनी तलवारीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तीन हजारांची खंडणी मागितली. याप्रकरणी कळमना पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली.
नागपूर : कॅफेच्या मालकाला दोघांनी तलवारीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देत तीन हजारांची खंडणी मागितली. याप्रकरणी कळमना पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल करीत त्यांना अटक केली.