
नागपूर : भविष्यात नॅनो-रोबोट्स रक्त वाहिन्यांतून प्रवास करत कर्करोग नष्ट करतील. हृदयातील अडथळे काढून त्वचेखाली बसवलेले छोटे उपकरण प्रत्येक सेकंदाला आरोग्याचा अहवाल देतील, अशी आरोग्यसेवेची स्वप्नवत झलक देशातील अग्रगण्य हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रामकांत पांडा यांनी दिली.