Fake Certificates: सीबीआयने ऑर्डनन्स फॅक्टरीचे माजी उपमहाव्यवस्थापक दीपक लांबा यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. लांबा आणि त्यांचा चुलत भाऊ मोहित थोलिया यांनी बनावट अनुभव प्रमाणपत्रांचा वापर करून सरकारी कंत्राटे मिळवली, याची सीबीआय तपास करत आहे.
नागपूर : केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)च्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने अंबाझरी येथील ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी माजी उपमहाव्यवस्थापक दीपक लांबा यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला.