

Chandrapur Horror: Woman Screams for Help but Dies After Being Burnt
Sakal
चंद्रपूर : घरगुती कारणावरून झालेल्या वादातून आजीकडे राहणाऱ्या पत्नीला तिच्या पतीने जाळले. जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना शहरातील महाकाली वॉर्डातील गौतमनगर परिसरात घडली. मृत पत्नीचे नाव दीक्षा भडके (वय २७) असे आहे.