Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, कोराडी मंदिरात दर्शनाचे निमंत्रण
Chandrashekhar Bawankule Meets PM Modi : विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.
नागपूर : विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.