

Chandrashekhar Bawankule
sakal
नागपूर : नोंदणी अधिनियम स्पष्ट असून त्यात गडबड करणाऱ्या मुद्रांक अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. बावनकुळे यांनी पोलिस भरतीपासून जमीन व्यवहार, कर्जमाफी, निवडणूक युती आणि शेतकरी मदतनिधीपर्यंत अनेक विषयांवर स्पष्ट आणि कठोर भूमिका मांडत प्रसारमाध्यमांशी शनिवारी संवाद साधला.