Bhushan Gavai : सरन्यायाधीश भूषण गवई यांचे न्यायमूर्ती, प्रशासनाकडून स्वागत
Nagpur News : नवीन सरन्यायाधीश भूषण गवई यांचे नागपुरात प्रथम आगमन झाले. विविध न्यायमूर्ती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थिती दर्शवली.
नागपूर : सरन्यायाधीश भूषण गवई यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे आगमन झाले. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.