.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
- प्रवीण वानखेडे
नागपूर - जिल्ह्यात बहुतांशी क्षयरुग्ण कुपोषणाच्या विळख्यात आहेत, त्यांना किमान सहा महिने उत्तम पौष्टिक आहार मिळाल्यास ते क्षयरोग मुक्त होऊ शकतात, ही जाणीव ठेवत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः निक्षय मित्र झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी जवळपास शंभर क्षयरुग्णांचे पालकत्व स्वीकारले आहे.