Shivaji Maharaj Statue Set Up Again in Buldhana Village
Esakal
नागपूर
Buldhana : चिखला गावात शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याची स्थापना, शिवभक्तांनी शनिवारी रात्री बसवला पुतळा; पाहा VIDEO
Buldhana Shivaji Maharaj Statue Row : बुलढाण्यातील चिखला गावात पुन्हा एकदा शनिवारी रात्री शिवभक्तांकडून पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी अश्वारुढ पुतळा गावात बसवण्यात आला आहे.
Shivaji Maharaj Statue बुलढाण्यातील चिखला काकड गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून शुक्रवारी वाद झाला.हा वाद विकोपाला गेल्यानं गावाला शनिवारी पोलीस छावणीचं स्वरुप आलं होतं. एका महिलेचे कपडे फाडण्याचा प्रकार घडल्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर आता पुन्हा बुलढाण्याच्या चिखला गावात पुन्हा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यात आला आहे.

