
Surge in Child Mortality in Nagpur
sakal
नागपूर : कफ सिरपमुळे मध्यप्रदेशातील १५ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. मात्र मेडिकल हब अशी ओळख बनलेल्या नागपुरात एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या पाच महिन्यात ३९९ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.