Nagpur News : आईच्या प्रेमाऐवजी कैदेतलं बालपण...तीन वर्ष सूर्यप्रकाशही न पाहिलेली दोन लेकरं, हृदय पिळवटून टाकणारी घटना

wo children rescued in Nagpur after being locked in a room for 3 years by mentally ill mother : दोन मुलांमध्ये एका सात वर्षांचा तर दुसऱ्या पाच वर्षांचा मुलगा आहे. हे दोघेही आपल्या आईसोबत नागपूरच्या वाडीतील लावा दाभा या गावात राहत होते.
Nagpur Horror: Children Locked for 3 Years
Nagpur Horror: Children Locked for 3 Yearsesakal
Updated on

Rescue Operation Saves Two Children in Nagpur: मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या एका आईनेच आपल्या दोन मुलांना तीन वर्ष एका खोलीत कोंडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपूर मध्ये हा प्रकार घडला आहे. या मुलांना आता सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com