Nagpur Crime : शहरात दोन विद्यार्थिनींच्या आत्महत्येने खळबळ; एका विद्यार्थिनीची फ्लायओव्हरवरून उडी, तर दुसरीची गळफास घेऊन आत्महत्या

नागपूर शहरातील दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याच्या घटनांनी खळबळ उडाली आहे.
girl endlife

girl endlife

sakal
Updated on

नागपूर - शहरातील दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. एका घटनेत अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने फ्लायओव्हरवरून उडी घेत जीवन संपविले, तर दुसऱ्या घटनेत दहावीतील विद्यार्थिनीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com