

Shock in Family as Class 10 Girl Ends Life by Hanging
Sakal
दवलामेटी : वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दवलामेटी परिसरात एका दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मागील काही महिन्यांत वडधामना येथील कारमेल अकॅडमीतील एका वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी लागोपाठ आत्महत्या केल्याच्या प्रकरणानंतर घडली आहे.