CM Devendra Fadnavis: कितीही टार्गेट केले तरी ओबीसी सोबतच : मुख्यमंत्री फडणवीस

Devendra Fadnavis's speech on OBC reservation in Goa: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या दहाव्या अधिवेशनात ओबीसी समाजासाठी कायमची साथ देण्याची ग्वाही दिली. नागपूरमध्ये ओबीसी भवनाच्या बांधकामाचा लवकरच प्रारंभ होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
Devendra Fadnavis's reassurance to the OBC community on reservation
Devendra Fadnavis's reassurance to the OBC community on reservationSakal
Updated on

नागपूर : ओबीसी महासंघाच्या स्थापनेपासून मी ओबीसी समाजासोबत आहे. मी ओबीसी समाजाची बाजू घेत असल्याने मला टार्गेट केले जात होते. मात्र काही झाले तरी ओबीसी समाजासोबतच राहील, अशी ग्वाही गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com