cm devendra fadnavis
sakal
नागपूर - ‘विरोधकांना राज्य दिवाळखोर दाखविण्याची घाई झाली आहे. मात्र, आर्थिक स्थिती जरी ओढाताणीची असली तरी, राज्य दिवाळखोरीकडे चाललेले नाही. उलट देशातील मोठ्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सर्व निकषांत अग्रेसर आहे,’ असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.