

Nagpur weather
Sakal
नागपूर: विदर्भातील अनेक भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. रविवारी नागपूरमध्ये किमान तापमान १०.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. पहाटे हुडहुडी भरविणारी थंडी तर दिवसभरच गारठा जाणवला. त्यातच हवामान विभागाने राज्यात थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे.