

Union Minister Nitin Gadkari
Sakal
नागपूर: गेल्या दोन दशकांमध्ये नागपूरचा चेहरामोहरा बदलला आहे. विशेषतः गेल्या अकरा वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आणि बरीच कामे सुरू आहेत. रस्ते, पाणी, मुलभूत सुविधा, आरोग्य, स्वच्छता प्रत्येक क्षेत्रातील प्रश्न सोडवून गोरगरिबांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प आम्ही केला आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.