Gharkul Scheme Delay : घरकुल वाळू पावसाळ्याआधी द्या; अन्यथा आंदोलन – कुही काँग्रेसचा इशारा

Gharkul Scheme Issue : घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याची घोषणा केवळ घोषणाच राहिली आहे, असा आरोप कुही काँग्रेसने केला आहे. पावसाळ्यापूर्वी अंमलबजावणी न झाल्यास आंदोलनाचा इशाराही तहसीलदारामार्फत देण्यात आला आहे.
Gharkul Scheme
Gharkul Schemeesakal
Updated on

कुही : राज्य सरकारने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मोफत वाळू देण्याची केलेली घोषणा केवळ कागदावर राहिली आहे, असा आरोप कुही तालुका काँग्रेसने तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. पावसाळ्यापूर्वी याची अंमलबजावणी न झाल्यास बेधडक आंदोलनाचाही इशारा दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com