Local Leaders Defy State President’s Orders: नगरपालिका आणि नगर परिषदेची निवडणूक लढणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी नागपूर ग्रामीणच्या अध्यक्षांनी बोलावलेली बैठकच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अवैध ठरवली. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
नागपूर : नगरपालिका आणि नगर परिषदेची निवडणूक लढणाऱ्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी नागपूर ग्रामीणच्या अध्यक्षांनी बोलावलेली बैठकच प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अवैध ठरवली. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.