Nagpur News : टीका करा, पण अपशब्द नको’; तैलिक महासभेचा मनोज जरांगेंना इशारा

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे-पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या टीकेवरून आता तैलिक समाजाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil

sakal
Updated on

नागपूर - मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे-पाटील यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलेल्या टीकेवरून आता तैलिक समाजाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. राजकीय भूमिकांना विरोध करण्याचा अधिकार असला तरी व्यक्तीवर टीका करताना अपशब्दांचा वापर करणे योग्य नाही. बावनकुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com