
Nagpur Cyber Fraud Case
sakal
नागपूर : शेअर ट्रेडिंगच्या नावाने शहरातील एका डॉक्टरची १५ लाख १० हजारांनी फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. या तिघांनीही सायबर चोरट्यांना आपले बॅंक खाते वापरण्यास दिले असून या तिन्ही खात्यांमधून २ कोटी ४० लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले.