Cyber Crime: सायबर पोलिसांकडून मुख्याध्यापकाला अटक; पाच बनावट आयडीसाठी सादर केला प्रस्ताव
Nagpur News: नागपूरच्या चंद्रमणीनगर येथील मैनाबाई प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने बनावट कागदपत्रांवर नोकरी मिळवली होती. सायबर पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्या बनावट शालार्थ आयडी प्रकरणाचा तपास सुरू आहे.
नागपूर : बनावट शालार्थ आयडी प्रकरणात शिक्षकांची सुनावणी होत असताना, सायबर पोलिसांनी चंद्रमणीनगरातील मैनाबाई प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाला गुरुवारी अटक केली.