Yavatmal DCC Election: डीसीसी'च्या रणधुमाळीत ‘बिनविरोध’चा डाव! खासदार संजय देशमुख बिनविरोध; पुसद तालुका गटही बिनविरोध

DCC Election Sanjay Deshmukh Elected Unopposed: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दिग्रस, पुसद तालुका गटात प्रतिस्पर्ध्यांची माघार; संजय देशमुख, विजय जाधव व सुशील राठोड यांची बिनविरोध निवड महायुतीला मतदानापूर्वीच बळ
District Central Cooperative Bank Election Sanjay Deshmukh Unopposed Pushad Darwha Groups Also Unopposed

District Central Cooperative Bank Election Sanjay Deshmukh Unopposed Pushad Darwha Groups Also Unopposed

esakal

Updated on: 

-चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत नामांकन मागे घेण्याच्या अंतिम दिवशी राजकीय घडामोडींना अचानक वेग आला. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या माघारीनंतर दिग्रस, पुसद आणि दारव्हा तालुका गटातील चित्र स्पष्ट झाले असून, तीन जागांवर बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com