Nagpur Murder Case : दोन महिन्यांपूर्वी पुरला मृतदेह; आरोपीचा शोध सुरू
Nagpur Buried Dead Body Case Update : नागपूरच्या म्हाळगीनगर चौकातील उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान महिलेचा कुजलेला मृतदेह सापडला. पोलिसांनी हत्या करून पुरल्याची शक्यता वर्तवली आहे.
नागपूर : म्हाळगीनगर चौकात उड्डाणपुलाच्या बांधकामादरम्यान एका महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला होता. हा मृतदेह दोन महिन्यांपूर्वी परिसरात पुरला असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.