Nagpur Deekshabhoomi : दीक्षाभूमीवर यंदा विक्रमी गर्दी; ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला देशविदेशातील अनुयायांची उपस्थिती

Nagpur Deekshabhoomi Sees Huge Crowds on 70th Dhamma Chakra Day: धम्मचक्र प्रवर्तन दिनी दीक्षाभूमी अनुयायांनी फुलली; विकासासाठी ९९१ कोटींच्या निधीची मागणी
Nagpur Deekshabhoomi Sees Massive Gathering on 70th Dhamma Chakra Pravartan Day with Buddhist Followers from India and Abroad

Nagpur Deekshabhoomi Sees Massive Gathering on 70th Dhamma Chakra Pravartan Day with Buddhist Followers from India and Abroad

sakal

Updated on: 

नागपूर: बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. हे स्थळ स्वातंत्र्य, विजय आणि मानवी न्यायाचे प्रतीक आहे. लाखो लोकांसाठी बुद्धांच्या जगात प्रवेश करण्याचे द्वार आहे. या ऐतिहासिक स्थळाला मानवतेच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान मिळाले पाहिजे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म प्रचारक तथा फ्रान्सस्थित प्राकुंट बुद्धिस्ट अकादमीचे अध्यक्ष भदंत डॉ. टी. धम्म रतन यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com