
mohan bhagwat
esakal
रेशीमबाग मैदानात संघाचा विजयादशी सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद होते. तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केले. आज स्वर्गीय महात्मा गांधी यांची जयंती आहे. महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्व अतुलनीय असल्याचे मोहन भागवत म्हणाले.