Devendra Fadnavis : पुन्हा आलोय...सर्वांत तरुण महापौर ते तरुण मुख्यमंत्री, फडणवीस यांचा थक्क करणारा प्रवास
Political Journey : देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाची गाथा, ज्यात ते सर्वांत तरुण महापौर आणि नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. भाजपच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील ऐतिहासिक विजयाचे नेतृत्त्व केले.
नागपूर : संपूर्ण राज्यासह देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या भाजपाच्या विधीमंडाळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर आता मुख्यमंत्र्याच्या नावाच्या घोषणेची औपचारिकता शिल्लक आहे.