Maratha Reservation: मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा; बहुतांश निर्णय पूर्ण, उर्वरितही चर्चेतून सोडवणार

Fadnavis Announces Crop Insurance Changes: मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांची अंमलबजावणी मार्गी, प्रलंबित प्रकरणे नगण्य; पीक विम्यातील बोगसगिरी रोखण्यासाठी सुधारित नियम, शेतकऱ्यांना दिलासा
Maharashtra Government Advances Maratha Reservation CM Fadnavis Assures Dialogue on Pending Issues and Reforms

Maharashtra Government Advances Maratha Reservation CM Fadnavis Assures Dialogue on Pending Issues and Reforms

sakal

Updated on

नागपूर: महायुती सरकारने मराठा समाजासाठी ऐतिहासिक निर्णय घेऊन ते प्रत्यक्ष अमलात आणले आहेत. मागणी केलेल्या बहुतांश लोकांना जात प्रमाणपत्रे मिळाली असून प्रलंबित प्रकरणांचे प्रमाण नगण्य आहे. तरीही कोणाचा रोष असल्यास चर्चेतून नक्कीच मार्ग काढू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी दिलेल्या आंदोलनाच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com