Devendra Fadnavis: काँग्रेस पक्ष दुटप्पी व दिशाहीन: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Fadnavis Slams Rahul Gandhi and Calls Congress Directionless: महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून राहुल गांधींची दुटप्पी भूमिका; काँग्रेस दिशाहीन पक्ष बनल्याचा फडणवीसांचा आरोप
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSakal
Updated on

नागपूर : ‘‘राहुल गांधींनी पुण्यात महिलांच्या अधिकारांवर भाषणबाजी केली. परंतु प्रत्यक्षात महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून त्यांची दुटप्पी भूमिका दाखवली आहे,’’ अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी बोलताना केली. ‘जेन झी’ युवा कार्यक्रमासाठी नागपुरात आले असताना ते बोलत होते. काँग्रेस हा केवळ दिशाहीन पक्ष उरला असल्याची टीकाही त्यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com