Astrology prediction for Fadnavis : देवेंद्र फडणवीस होणार का मुख्यमंत्री ? ज्योतिषाचार्यांचं शपथविधीच्या मुहूर्ताबद्दल मोठं भाकित
Devendra Fadnavis CM oath ceremony muhurta prediction : ५ डिसेंबर रोजी महायुतीच्या शपथविधीसाठी शुभ मुहूर्त असून, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी यावर भाकीत केले आहे.
devendra fadnavis cm prediction by astrologeresakal
नागपूर : शनी आणि राहू ग्रहांच्या भ्रमणामुळे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला भरगच्च असे यश मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ५ डिसेंबर रोजी गुरुवार रोजी सायंकाळी पाच वाजता मुंबई येथे सरकारचा शपथविधी होणार आहे.