DJ Noise Health Risks : डीजे ठरतोय सायलेंट किलर मानसिक आरोग्यासह कान, हृदयावर होतो आघात

DJ Noise Can Pose Serious Health Risks : १२० डेसिबलपेक्षा अधिक आवाजामुळे रक्तदाब वाढणे, हृदयाचे ठोके अनियमित होणे आणि कार्डियाक अरेस्टचा धोका निर्माण होऊ शकतो, तर ८० ते १०० डेसिबलच्या सततच्या आवाजामुळे ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते.
DJ Noise Health Risks

DJ Noise Health Risks

esakal

Updated on

नागपूर : डीजेचा दणदणाट मनुष्यासाठी सायलेंट किलर ठरत आहे. कर्णकर्कश आवाजामुळे लोकांचा जागीच किंवा उपचारादरम्यान मृत्यूच्या घटना पुढे आल्या आहेत. पण, अशा प्रकरणांची नोंद पोलिसांत अकस्मात मृत्यू म्हणून केली जाते, वेगळी वर्गवारी नसल्याने डीजेमुळे झालेल्या मृत्यूंची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com