Police team at the hotel in Amravati where a Nashik-based doctor was found dead.
Sakal
नागपूर
Amravati News: नाशिकच्या डॉक्टरने अमरावतीत जीवन संपवले; नांदगावपेठहद्दीत हॉटेलमध्ये घेतला गळफास, पाेलिसांनी माेबाईल घेतला ताब्यात!
Nashik Doctor Ends life in Amravati Hotel: डॉ. शाहू देशमुख यांची आत्महत्या: तणावाचे कारण अद्याप अस्पष्ट
अमरावती : नाशिक येथील मुळ रहिवासी असलेल्या व अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात एमएस करणाऱ्या डॉक्टरने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

