Nagpur Crime : सक्करदऱ्यात दुहेरी हत्याकांड! फळ विक्रेत्यांचा वाद, दगडाने ठेचून दोघांना संपविले

सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोंडमोहल्ला परिसरात दोघांचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
Attack

Attack

sakal

Updated on: 

नागपूर - सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोंडमोहल्ला परिसरात दोघांचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता.१० ) रात्रीच्या सुमारास उघडकीस आली. मृतक असलेला व्यक्ती कुख्यात गुंड असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com