

crime
ESakal
नागपूर - सक्करदरा येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणी गुन्हेशाखेच्या युनिट पाचच्या पथकाने पाच आरोपींना अटक केली. मृतक आदित्य गजानन भोंडवे (वय २५, रा. सोमवारी क्वॉर्टर) याचेशी असलेल्या पैशाच्या वादातून हा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.