Luminescence Society Honor: ल्युमिनिसेंस सोसायटी ऑफ इंडिया’चे उपाध्यक्षपद नागपूर विद्यापीठाच्या डॉ. संजय ढोबळेंना; दीर्घकालीन संशोधनाची राष्ट्रीय पातळीवर दखल

ल्युमिनिसेंस विषयातील ३३ वर्षांच्या संशोधनातून जागतिक स्तरावर ठसा; नागपूर विद्यापीठाच्या प्राध्यापकाची राष्ट्रीय संस्थेत उपाध्यक्षपदी निवड
National Recognition: Dr. Sanjay Dhoble Elected Vice-President of Luminescence Society of India

National Recognition: Dr. Sanjay Dhoble Elected Vice-President of Luminescence Society of India

Sakal

Updated on

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख व वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय जानराव ढोबळे यांची राष्ट्रीय स्तरावरील १९९० पासून सुरू झालेल्या आणि ८१२ सदस्य असलेल्या ‘ल्युमिनिसेंस सोसायटी ऑफ इंडिया’च्या उपाध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या ल्युमिनिसेंस विषयातील दीर्घकालीन संशोधन कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com