Nagpur: पूर्व विदर्भात ५८.५५ टक्के क्षेत्रावरच पेरण्या; धान क्षेत्र केवळ २१ टक्के; पाऊस लांबल्याने पेरणी क्षेत्रात घट

Delayed Monsoon Slows Kharif Sowing: पूर्व विदर्भात पाऊस लांबल्यामुळे खरीप पेरण्या मंदावल्या असून केवळ 58.55 टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे.
Nagpur

Nagpur

esakal

Updated on

नागपूर: पूर्व विदर्भात खरीप हंगामात आतापर्यंत ५८.५५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहे. यंदा पाऊस लांबल्याने पेरणी क्षेत्रात घट झाल्याचे सांगितले जात आहे. पावसाचा सर्वाधिक फटका धान पिकाला बसला आहे. आतापर्यंत केवळ २१ टक्के क्षेत्रावरच रोवण्या झाल्या आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com