Nagpur Accident: नागपूर आठवा मैल चौकात टिप्परचा धक्का; तरुणाचा जागीच मृत्यू
Accident News: नागपूरच्या आठवा मैल चौकात झालेल्या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. टिप्पर आणि रस्त्याच्या अडचणींमुळे हा अपघात घडल्याची माहिती मिळाली. स्थानिकांनी सुरक्षा उपाययोजनेची मागणी केली आहे, पण प्रशासनाकडून अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत.
द्रुगधामना : नागपूर - अमरावती महामार्गावरील डिफेन्स गेटसमोर, आठवा मैल चौकात शुक्रवारी (ता.१०) दुपारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.