Nagpur Violence: नागपुरात दोन गटांमध्ये हिंसाचार; पण एकनाथ शिंदेंना वेगळाच संशय, प्रतिक्रिया देताना म्हणाले...

Eknath Shinde On Nagpur Violence: नागपूरमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वाद आणि दगडफेकीनंतर मोठा गोंधळ उडाला. अनेक वाहनांना आग लावली. मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलीस आयुक्तांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेत.
Eknath Shinde On Nagpur Violence
Eknath Shinde On Nagpur ViolenceESakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर येथील मुघल शासक औरंगजेबाच्या कबरीरून सुरू असलेल्या वादात, राज्यातील नागपूरमध्ये त्याच मुद्द्यावरून हिंसाचार उफाळून आला आहे. सोमवारी नागपूरमध्ये एका फोटो जाळल्यावरून दोन्ही गट आमनेसामने आले. काही वेळातच दोन्ही गटांमध्ये दगडफेक आणि जाळपोळ सुरू झाली. यात मोठा हिंसाचार घडून आला आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com