

El Nino is expected to influence winter temperatures and cold wave patterns across Vidarbha.
esakal
नागपूर, : एल-निनोने पावसाचे गणित बिघडवल्यानंतर आता थंडीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एल-निनोच्या प्रभावामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडीच्या लाटा कमी येणार असून, थंडीचा कालावधीही अल्प राहणार असल्याची माहिती हवामानतज्ज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.