नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील येरखडा परिसरातील रंगेवार सभागृहासमोरून पायी जाणाऱ्या ८४ वर्षाच्या वृद्धाचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.८) दुपारी बारा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. .चांगोजी कवल मते ( रा. न्यू येरखेडा, कामठी) असे मृत वृद्धाचे नाव असून निखिल शिवदास चांदपूरकर (२५, रा. ४ नंबर नाकाजवळ, नागराज नगर, जुनी कामठी रोड) असे आरोपी चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांगोजी मते हे इलेक्ट्रीक बिल भरण्याकरीता येरखेडा, रंगेवार हॉलचे समोरून पायी जात असताना, त्यांना एम.एच ४९ बी.व्ही ७४०२ च्या चालक निखिल याने धडक दिली..Water Crisis : पिवळ्या पाण्याचा केमिकल लोचा; जलशुद्धीकरण केंद्रात चांगले पाणी, नळाला मात्र येतेय पिवळे.त्यात चांगोजी जखमी झाले. त्यांना कामठीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. प्रकरणी मुलगा दिलीप चांगोजी मते (५२, रा. परमात्मा एक नगर, भिलगाव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.