
Voter Registration
sakal
नागपूर : काँग्रेसने व्होट चोरीचा आरोप करीत निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत राजकीय पक्ष किंवा इतर व्यक्तीकडून गठ्ठ्याने (एकत्रित स्वरूपात) येणारे अर्ज विचारात घेतले जाणार नसल्याची कणखर भूमिका निवडणूक आयोगाने घेतली आहे. मतदार नोंदणीची प्रक्रिया ३० सप्टेंबरपासून सुरू होत आहे.