
Nagpur Election
sakal
नागपूर : जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांबाबतची कार्यवाही सुरू आहे. यासंदर्भात मतदारांची अंतिमsx यादी जाहीर करण्याचे आदेश नुकतेच निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे.