MHT CET PCM: एमएचटी-सीईटी पीसीएमला ९४.७३ टक्के प्रतिसाद; अभियांत्रिकी-फार्मसी प्रवेश वाढण्याची शक्यता

एमएचटी-सीईटी पीसीएम गटात ९४.७३ टक्के उपस्थिती; अभियांत्रिकी, फार्मसी व कृषी अभ्यासक्रमांच्या जागांवर प्रवेशवाढीची शक्यता
CET Cell

"सीईटी परीक्षेला विद्यार्थ्यांचा तुफान प्रतिसाद! पहिल्या संधीत ९४ टक्के उपस्थिती; अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या जागांसाठी चुरस वाढणार"

Sakal

Updated on

नागपूर : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली एमएचटी-सीईटीच्या पीसीएम गटासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेला राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. ११ ते २० एप्रिलदरम्यान आठ दिवस चाललेल्या या परीक्षेत ९४.७३ टक्के विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामुळे यंदा फार्मसी आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमातील जागांवर प्रवेश वाढण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com