
Nagpur News
sakal
रामटेक : खुमारी शिवारातील शेतात फवारणी करण्यासाठी गेलेल्या एका तरुण शेतमजुराचा विजेच्या जबर धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (ता. २४ सप्टेंबर) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली असून रामटेक पोलिसांनी शेतमालकावर गुन्हा दाखल केला आहे.